उत्तर तालुक्यात काका साठेंचे मताधिक्य घटले !!




उत्तर तालुक्यात काका साठेंचे मताधिक्य घटले !!


उत्तर सोलापूर तालुका - राष्ट्रवादी शरद पवार गटाची उत्तर सोलापूर तालुक्यातील ताकत ही काका साठे हेच आहेत. वडाळा, गावडी दारफळ, कळमन,,कौठाळी,पडसाळी,वांगी व परिसरातील गावावर बळीराम साठे यांचे वर्चस्व होते. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर काका साठे यांचे वर्चस्व ढासळले असल्याचे दिसून आले.

नान्नज गावातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने यांना आघाडी मिळाली. या विधानसभा निवडणुकीत पैशाचा  पाऊस पडल्याची परिस्थिती होती.ग्रामपंचायत प्रमाणे विधानसभा निवडणुकीत मतदार आक्रमक दिसले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाला


नेता नव्हता तरी देखील यशवंत माने यांच्या पाठीशी सामान्य जनता खंबीरपणे उभी असल्याचे दिसून आले. उत्तर तालुक्यात हुकमी एक्का असणारा दिलीप माने गट या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र सावध दिसला. दिलीप मानेच्या निर्णया विरोधात यावेळी उत्तर तालुक्यातील मतदारांनी मतदान केल्याचे दिसून आले. बळीराम साठे यांनी या निवडणूकित पूर्ण क्षमतेने प्रचार केला. ज्याला लागेल ते पुरविले तरी देखील त्यांना म

नावे असे यश मिळाले नाही.


Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !