उत्तर तालुक्यात चोरांचा सुळसुळाट ; सतर्क राहण्याचे आवाहन - उत्तर तालुका पोलीस ठाणे


उत्तर तालुका - नान्नज,अकोलेकाटी,बीबीदारफळ व मार्डी भागात घरफोड्या, चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. त्यांच्यासोबत इतर जिल्ह्यातील आरोपी असण्याची शक्यता आहे. 

नान्नज परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या झाल्या आहेत. एका इसमाची दुचाकी चोरीला गेली आहे.

🔹विशेष करून बीबीदारफळ नान्नज वडाळा कळमन कौठाळी मार्डी भोगाव बानेगाव गावडी दारफळ होनसळ या ठिकाणी चोऱ्या घोरफोड्या होण्याची शक्यता जास्त आहे.

🔹बंद घरे टारगेट करून फोडली जात आहेत

🔹 गावात रात्री संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबत रात्रगस्तच्या गाडीला सूचना द्याव्यात.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !