संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोंडीत निषेध आंदोलन !
उत्तर सोलापूर तालुका - बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोंडी गावात बुधवार दि २५/१२/२४ रोजी साय ०७:०० वा छ शिवाजी महाराज चौक कोंडी येथे निषेध करण्यासाठी हजर राहण्याचे आवाहन सोमनाथ राऊत यांनी केले आहे.
Comments
Post a Comment