उपमुख्यचे मुख्य ceo म्हणून चार्ज ; जिल्हाप्रमुख मनीष काळजेंनी केला कोहिणकर यांचा सत्कार !


 सोलापूर - जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सैफन पटेल, युवासेना तालुकाप्रमुख अतिश गवळी,बालाजी इप्पेकाल अक्षय पकाले,R K मामा, डेरेबेरे उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !