Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
Maharashtra Cabinet Portfolio : अखेर महायुती सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये खातेवाटप झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच गृह खातं ठेवलं आहे. महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
- देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
- एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
- अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन
भाजपकडे असणारी खाती
- देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
- चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
- राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
- गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
- गणेश नाईक - वनमंत्री
- मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
- जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
- पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
- अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
शिवसेनेचे खाते
एकनाथ शिंदे - नगरविकास मंत्री व गृहनिर्माण
अजित पवार - अर्थमंत्री
भरत शेठ - रोजगार मंत्री
दादा भुसे - शालेय शिक्षण मंत्री
उदय सामंत - उद्योगमंत्री
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा मंत्री
दत्तात्रय भरणे - क्रीडा मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे - महसूलमंत्री
धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील -- जलसंपदा मंत्री
सार्वजनिक बांधकाम मंत्री
जयकुमार गोरे - ग्रामविकास मंत्री
प्रताप सारणाईक - परिवहन मंत्री
माणिकराव कोकाटे - कृषी मंत्री
पंकजा मुंडे - पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री
अदिती तटकरे - महिला व बालविकास
संजय शिरसाट - सामाजिक न्याय मंत्री
गणेश नाईक - वनमंत्री
आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान
Comments
Post a Comment