'अक्कलकोट' शहरात अवकाळी पावसाचे थैमान!
अक्कलकोट - शहरात कडकडीत विजेसह अवकाळी पाऊस. दिवसभर कडक उन्हाळा आणि रात्री अचानक कडकडीत विजांसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत येतो.
अचानक झालेला पावसाने अक्कलकोट शहर पावसाने झोडपून निघाले आ.
Comments
Post a Comment