सुभाष देशमुख गटाचा पॅनल जाहीर: मनीष देशमुख यांच्याकडे कमान!
सोलापूर - सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी पॅनल उभे केले तर आपण त्यांना पाठिंबा देऊ अशी भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी मांडली होती त्यामुळेही या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. सुभाष देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी चहासाठी जाणार आहेत त्यामुळे या दोन्ही देशमुख नेत्यांच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.
दरम्यान श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलचे हे आहेत खालील उमेदवार
Comments
Post a Comment