मनीष देशमुख विजयी ; गणेश वानकर पराभूत!

 

सोलापूर - सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत काडादी मंगल कार्यालय या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे सुरुवातीला ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी झाली त्यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख आणि माजी संचालक राम चिवडशेट्टी यांनी विजय मिळवला आहे त्यांनी विकास आघाडीच्या संगमेश बगले पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा पराभव केला.

सोलापूर बाजार समिती निवडणूक 2025
ग्रामपंचायत सर्वसाधारण
मनीष देशमुख 635
रामपा चिवडशेट्टी 614
गणेश वानकर 479
संगमेश बगले पाटील 371



Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !