दिलीप मानेंचा सभापती पदाचा चौकार ; संघर्ष न्यूज मराठीचे अचूक अपडेट !


सोलापूर -  'संघर्ष' न्यूज मराठीची 'अचूक' भविष्यवाणी ठरली खरी ; दिलीप 'मानेच' झाले सभापती !

अतिशय रंगतदार ठरलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ सचिन कल्याणशेट्टी, मा आ दिलीप माने यांच्या पॅनलने एकहाती विजय संपादन केला होता.

तर दुसरी कडे आ सुभाष बापूंना ग्रामपंचायत जागेवर समाधान मानावे लागले होते. भाजपाच्या दोन गटात झालेल्या लढतीत कल्याणशेट्टी यांनी देशमुखांना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडली नाही.

अशातच बाजार समितीच्या सभापती पदासाठी अनेकजण इच्छुक असले तरी दिलीप मानेच सगळी समीकरणे जुळवू शकतात हे निश्चित होते.

संघर्ष न्यूज मराठी ने दोन मे रोजी दिलीप मानेचं ठरणार किंग याचा दुजोरा दिला होता.



Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !