अक्कलकोटचे माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे काँग्रेसला शेवटचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करणार..?


 मुंबई - अक्कलकोट विधानसभेचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

अक्कलकोटचे माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे काँग्रेसला शेवटचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करणार.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी वेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश साठे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !