चिंचोळी (मोहोळ) एमआयडीसी मध्ये करंट लागून 'म्हैस' जाग्यावर दगावली; पावसाळ्यात विजेचा लोखंडी पोल धोकादायक!
सतत येणाऱ्या पावसाने लोखंडी पोलचा करंट लागल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. म्हैस दगावल्याने शेतकऱ्याचे पन्नास हजारचे नुकसान झाले आहे.
दुभती म्हैस दगावल्याने शेतकरी अडचणीत येणार आहे.
Comments
Post a Comment