कर्तव्य प्रिय तलाठी सोमीनाथ गवळी यांना मातृशोक ; सोजरबाई गवळी यांचे निधन !


अकोलेकाटी - उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाटीतील कर्तव्य प्रिय तलाठी सोमीनाथ गवळी यांच्या मातोश्री कालकथीत सोजरबाई अंबादास गवळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या ७२ वर्षाच्या होत्या.

उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसील कार्यालयातील तलाठी सोमीनाथ गवळी यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा अकोलेकाटीतील त्यांच्या राहत्या घरापासून आज (शनिवारी) सायंकाळी नऊ वाजता निघणार आहे. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !