उद्योग मंत्री उदय सामंत उद्या सोलापूर दौऱ्यावर ; शिवसेना भवन सात रस्ता जिल्हाप्रमुख मनीष काळजे ; सभासद नोंदणी अभियान !
शिवसेना भवन सात रस्ता जिल्हाप्रमुख मनीष काळजे ; सभासद नोंदणी अभियान !
सोलापूर - राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे उद्या दिनांक 14 जून रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध भागांची बैठक सोलापूर जिल्हा नियोजन भवन येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे त्यानंतर जिल्ह्यातील उद्योजकांना येणाऱ्या अडचणी या संबंधित चर्चा या मंत्री उदय सामंत यांच्या समवेत होणार आहेत त्याचप्रमाणे शिवसेना भवन सात रस्ता येथे जिल्हाप्रमुख मनीष काळजी यांच्या कार्यालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वतीने शिवसेना सभासद नोंदणी या अभियान नाची सुरुवात देखील यावेळी होणार आहे.
Comments
Post a Comment