राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी वसंत नाना देशमुख !

 

बळीराम साठे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती !

सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संघटनात्मक बदल करण्यात येत असून सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे.  पंढरपूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !