शरद पवार म्हणाले 'काकांच' अंतःकरण पाहिलं तर 'शरद पवार' हे नाव दिसेल ! काका निर्णयावर ठाम....


शरद पवारांची काका साठेंना भावनिक साद...
 

सोलापूर - सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष काका साठे यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली आहे.

मोहिते पाटील यांच्यामुळे आलेली कटुता सध्यातरी संपणार नाही अशीच काकांची भूमिका दिसून येत आहे.

भेटी अगोदरच काका साठेंनी सांगीतले होते 'पवार साहेबांनी जरी सांगीतले तरी निर्णय बदलणार नाही...'


येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होईल... तूर्तास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं काकांनी पवार साहेबांची साथ सोडू नये...

Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !