महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री 'एकनाथ शिंदे' यांचा 'उद्या' पंढरपूर दौरा....
सोलापूर दि.०३ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि. ०३ रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा अशा पद्धतीने असणार आहे.
सकाळी १०:४५ वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पंढरपूर कडे प्रयाण.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्ताने प्रशासनाने केलेल्या सुविधांचा आढावा घेणार आहेत.
मुख्यसंपादक
अतिश गवळी - संघर्ष न्यूज मराठी
Comments
Post a Comment