उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात ; दौरा आला...

 

सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारीच सीएम फडणवीस यांचा वाढदिवस सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस सोलापुरात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर विमानतळावर येऊन ते थेट पंढरपूरला जाणार आहेत. त्याचा दौरा काय आहे पहा



Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !