'तीन' माजी 'आमदारां'च्या उपस्थितीत अविनाश मार्तंडे यांच्या पिताश्रींचा स्मृितीदिन संपन्न....!!
मार्डी(ता.उत्तर सोलापूर) - येथे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अविनाश (दादा) मार्तंडे यांचे पिताश्री कै.श्रीधरराव मार्तंडे यांच्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबिर,गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शालेय साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रम मा आ राजनजी(मालक)पाटील,मा आ यशवंत (तात्या)माने,मा आ तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री दिलीप(मालक)माने,भाजपा चे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य श्री शहाजी(भाऊ)पवार यांचे प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
याप्रसंगी सोलापूर बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे,सुनील भोसले, संभाजी भडकुंबे,जीवन साठे,तुषार साठे,बाळासाहेब देशमुख,बाबासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई अविनाश मार्तंडे,राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष उज्ज्वलाताई पाटील, सुवर्णाताई झाडे,महेश पवार,हरिभाऊ घाडगे,कल्याण काळे,मंजूर शेख,शिरीष म्हमाणे,दाजी गोफणे,दशरथ पवार,पैलवान कोरे सह इतर उपस्थित होते.
Comments
Post a Comment