राज्यमंत्री योगेश कदम हे पहिल्यांदाच मोहोळ मध्ये आमदार राजू खरे जिल्हाप्रमुख चरण चवरे केंद्रस्थानी...
मोहोळ - महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री योगेश कदम हे दिनांक 22 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी ठीक अकरा वाजता करमाळा विधानसभा क्षेत्रामध्ये महसूल ग्रामविकास व पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषधं प्रशासन विभागाची विविध विषयांवर आढावा बैठक राज्यमंत्री योगेश कदम यांची होणार आहे.
त्यानंतर दुपारी तीन नंतर मोहोळ येथे विविध विभागाची आढावा बैठक आमदार राजू खरे व जिल्हाप्रमुख चरण चौरे यांच्या समवेत राज्यमंत्री योगेश कदम यांची आढावा बैठक घाटुळे मंगल कार्यालय येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment