Sunday, September 21, 2025

राज्यमंत्री राजन पाटील यांचा पहिलाच दौरा जाहीर... थेट तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेणार....!


 अनगर - राज्यमंत्री दर्जा असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष पदानंतर त्यांचा पहिलाच धाराशिव दौरा होणार आहे.

श्री तुळजा भवानी माता चरणी आशीर्वाद घेण्यासाठी ते सपत्नीक जाणार आहेत. मोहोळ तालुक्याला बऱ्याच प्रतिक्षेनंतर मंत्रिपद मिळाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

मा आ राजन पाटील राज्यमंत्री निवडी नंतर त्यांचा पहिलाच दौरा असल्याने या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.


त्याचा दौरा खालील प्रमाणे आहे...



No comments:

Post a Comment

राज्यमंत्री राजन पाटील यांचा पहिलाच दौरा जाहीर... थेट तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेणार....!

  अनगर - राज्यमंत्री दर्जा असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष पदानंतर त्यांचा पहिलाच धाराशिव दौरा होणार आहे. श्री तुळजा भवानी ...